अभिनेता रितेश देशमुखचा आगामी चित्रपट माऊली चित्रपटाचे 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज सोशल मीडियावर कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आले.